eBook – जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड (Marathi Edition) Kindle Edition

90

या ग्रंथात घराच्या सज्जात (बाल्कनीत), आवारात, बागायतीत, शेतात आणि पडीक भूमीमध्ये लावण्याजोग्या २०० हून अधिक औषधी वनस्पतींची माहिती आणि त्यांचे दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या १०० हून अधिक रोगांवरील उपयोग दिले आहेत. आगामी भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य आणि औषधे यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. हे लक्षात घेऊन आतापासूनच या औषधी वनस्पतींची लागवड करा !

eBook – जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड (Marathi Edition) Kindle Edition

90

Category: