eBook -अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन (Marathi Edition) Kindle Edition

100

Also available in: Gujarati , Tamil , Hindi

जीवनात निरंतर आनंदी रहाण्यासाठी आणि ईश्वरप्राप्तीसाठी केवळ पूजाअर्चा, व्रते, उपवास आदी करणे पुरेसे नसते, तर त्यापुढे जाऊन अध्यात्मशास्त्रानुसार ‘साधना’ करावी लागते.  साधना करण्याचे सहस्रो मार्ग आहेत. या मार्गांपैकी नेमक्या कोणत्या मार्गाने जावे, हे बहुतेकांना ठाऊक नसते. स्वतःच्या मनाने कोणतातरी मार्ग निवडून साधना करत राहिल्यास बर्‍याचदा अपेक्षित आनंदप्राप्ती होत नाही. हे टाळण्यासाठी ‘अध्यात्मशास्त्रातील मूलभूत तत्त्वांनुसार आणि शीघ्र गुरुकृपा संपादन करता येईल अशी सोपी अन् योग्य साधना कोणती करावी ?’, याचे प्रायोगिक मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ अवश्य वाचा !

eBook -अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन (Marathi Edition) Kindle Edition

100

Category: