eBook -हलाल सर्टिफिकेशन जागतिक अर्थव्यवस्थेवरील आक्रमण (Marathi Edition) Kindle Edition

50

Also available in: Hindi , English

‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची सूची केवळ खाद्यपदार्थांपुरती मर्यादित नसून त्यांत सौंदर्यप्रसाधने, इमारती, औषधे आणि अनेक जीवनावश्यक वस्तू यांचा समावेश आहे. जेव्हा तुम्ही एखादे ‘हलाल’ प्रमाणित उत्पादन खरेदी करता, तेव्हा नकळतपणे तुम्ही हलाल अर्थव्यवस्थेला पाठबळ देता. ‘शरीया’ कायद्यावर आधारित हलाल अर्थव्यवस्था एका विशिष्ट समुदायाच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आली आहे. असे असले, तरी त्यांच्या श्रद्धास्थानांवर विश्वास असो किंवा नसो, हलाल अर्थव्यवस्थेचा परिणाम इस्लामेतर लोकांवरही होतो. सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या वापरातील उत्पादनांसाठी हलाल प्रमाणित असण्याची आवश्यकता नसतांनाही एका अशासकीय संघटनेला उत्पादनांना हलाल म्हणून प्रमाणित करण्याचा अधिकार देण्यात आला असून त्यासाठी ती (संघटना) शुल्कही आकारू शकते. हलाल प्रमाणीकरणासाठी आकारले जाणारे शुल्क हे व्यवसाय हळूहळू नष्ट करण्यासाठी, तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरण्यात येते. ऑस्ट्रेलियन सरकारच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे, ‘हलाल अर्थव्यवस्था ही ऑस्ट्रेलियातील धर्मांधतेला पैसा पुरवत असल्यामुळे तिच्यावर बंदी आणायला हवी. ‘

हलाल अर्थव्यवस्थेचे धक्कादायक वास्तव आणि संख्यात्मक विवरण मांडण्यात आलेल्या या ग्रंथाचा एकमेव हेतू हाच आहे की, नागरिकांना ग्राहक म्हणून असलेल्या त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि अर्थव्यवस्थेवर घोंघावणाऱ्या हलालरूपी वादळाला टाळण्यासाठी हलाल प्रमाणित संस्थांच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्यासाठी जगभरातील शासनांना आग्रह करणे होय. हा ग्रंथ आर्वजून वाचा आणि आपल्या आप्तस्वकियांनाही वाचायला सांगा.

eBook -हलाल सर्टिफिकेशन जागतिक अर्थव्यवस्थेवरील आक्रमण (Marathi Edition) Kindle Edition

50

Category: