eBook – हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण (Marathi Edition) Kindle Edition

50

Also available in: Hindi
आजकाल ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द ‘सेक्युलर भारता’मध्ये आक्षेपार्ह समजला जात आहे. काही जणांचे तर ‘हिंदु’ या शब्दाच्या संदर्भातच मूलभूत आक्षेप आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’ची कल्पना असंवैधानिक आहे’, असा ‘सेक्युलर’ विचारकांचा आक्षेप आहे. सामाजिक सौहार्दाच्या गप्पा मारणाऱ्यांना ‘हिंदु राष्ट्र संकुचित किंवा कट्टरपंथी’ वाटते. अहिंदू पंथियांना ‘स्वतःच्या प्रगतीमध्ये ‘हिंदु राष्ट्र’ अडसर ठरेल’, असे वाटते. हे आक्षेप प्रातिनिधिक असले, तरी असे अनेक आक्षेप ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाच्या अवतीभोवती असतात. या आक्षेपांची वास्तविकता काय आहे ? भारत स्वयंभू ‘हिंदु राष्ट्र’ आहे का ? आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्य करणाऱ्यांचा मूलभूत विचार काय आहे’, या प्रश्नांची उत्तरे देणारा हा ग्रंथ आहे.
 
अनादी काळापासून ‘हिंदु राष्ट्र’ ही भारताची ओळख होतीइस्लामी आणि ब्रिटीश यांच्या राजवटीतही हिंदु राजांनी ही ओळख कायम ठेवली होतीवर्ष १९४७ मधील फाळणीनंतर संविधान सभेत भारताची ही ओळख पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न झालावर्ष १९७६ मध्ये मात्र इंदिरा गांधींनी असंवैधानिक पद्धतीने भारतीय संविधानात ‘सेक्युलर’ शब्द घालून भारताची ‘हिंदु राष्ट्र’ ही ओळख संपुष्टात आणलीआज अवघ्या ४२ वर्षांतच विदेशी ‘सेक्युलर’वाद मानाचा ठरला आहे आणि ‘हिंदु राष्ट्र’ मात्र हीन दर्जाचे ठरवले जात आहेत्याही पुढे जाऊन सध्या ‘हिंदु राष्ट्र’ असा उच्चार करण्यालाच अवैध ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न चालू आहेही स्थिती अशीच चालू राहिलीतर भविष्यात भारत ‘अहिंदू राष्ट्र’ होण्याचा धोका आहेअशा वेळी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयाच्या संदर्भात आक्षेपांचे खंडण करणे आवश्यक ठरतेम्हणूनच या ग्रंथाचे प्रयोजन आहे.
eBook – हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण (Marathi Edition) Kindle Edition

50

Category: