Language | Marathi |
---|---|
Group | 38996 |
eBook – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र
₹230
विश्वकल्याणासाठी सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करण्यासाठी आणि साधकांना शीघ्र मोक्षप्राप्ती होण्यासाठी अहर्निश कार्यरत असलेली विभूती म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! त्यांचा साधनाप्रवास, शिकवण, विविधांगी कार्ये, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ते देत असलेला सूक्ष्मातील लढा, त्यांच्या देहाची दैवी वैशिष्ट्ये, प्राचीन नाडीपट्ट्यांमध्ये वर्णिलेली त्यांची महती आदी अंतर्भूत असणारा हा ग्रंथ त्यांच्या अवतारी विभूतीमत्त्वाची ओळख करून देतो. आनंदी जीवनासाठी साधना, तसेच राष्ट्र अन् धर्म कार्य करण्यासाठी प्रेरणा आणि दिशा देणारा हा ग्रंथ म्हणजे चैतन्यमय असा प्रासादिक ठेवाच !
Reviews
There are no reviews yet.