ज्ञानयोगी पू. अनंत आठवले

95 86

’पू. अनंत आठवले (पू. भाऊ) सारख्या ज्ञानयोगी संतांना ज्ञान कसे मिळते ? एकदा मिळालेले ज्ञान स्थायी (टिकून) कसे रहाते ? ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञानयोग्याला स्वतःमध्ये कोणते पालट जाणवतात ? ज्ञानयोग्याला कोणत्या अनुभूती येतात ?’ यांसारख्या गोष्टींचे कुतूहल ज्ञानमार्गाने साधना करणार्‍या, तसेच अन्य साधनामार्गांनी साधना करणार्‍यांनाही असते. प्रस्तुत ग्रंथाच्या वाचनाने हे कुतूहल शमण्यास साहाय्य होईल. पू. भाऊंच्या सन्मान सोहळ्यांच्या प्रसंगी आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्या वेळी पू. भाऊ अगदी सहजपणे बोलले, ते सर्व ज्ञानयोगाच्या भाषेतच होते. ‘पू. भाऊ ज्ञानाशी किती समरस झाले आहेत’, हे यावरून लक्षात आले. त्या सोहळ्यांच्या प्रसंगी त्यांनी केलेले मार्गदर्शन या ग्रंथात दिले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले

95 86