Weight | 0.138 kg |
---|---|
No of Pages | 116 |
Language | Marathi |
ISBN | 978-93-94097-20-9 |
Compilers | परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले |
ज्ञानयोगी साधक श्री. शिरीष देशमुख (श्री. देशमुख यांचा साधनाप्रवास व त्यांचे ज्ञानयोगाविषयी विचार)
₹100 ₹90
आगामी आपत्काळ महाभीषण असणार आहे. रोगराई, नैसर्गिक आपत्ती, महायुद्ध इत्यादी संकटांचा कहर होणार आहे. अशा परिस्थितीत मनाने स्थिर आणि शांत राहून दुःखांकडेही साक्षीभावाने पहाणार्यालाच जीवन जगणे सुसह्य होणार आहे. या दृष्टीने साधकांना ‘श्री. देशमुख यांनी आजारपणात केलेल्या प्रयत्नांचा आपत्काळात, तसेच एरव्हीही पुष्कळ लाभ होईल’, यात शंका नाही. यासाठी ही माहिती प्रस्तुत ग्रंथात दिली आहे.
प्रत्येक साधनामार्गाची काही ना काही वैशिष्ट्ये असतात. प्रत्येकाचा साधनामार्ग भिन्न असला, तरी प्रत्येकाने अन्य साधनामार्गांतील स्वतःला उपयुक्त असणारी वैशिष्ट्ये आत्मसात् केल्यास त्याची साधना अधिक चांगली होण्यास साहाय्य होते. श्री. देशमुख यांनी यासंदर्भात केलेले ज्ञानयोगाविषयीचे विवेचनही या ग्रंथात दिले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.