कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू

75 68

अंबरनाथ, जि. ठाणे येथील श्री. देवदत्त कुलकर्णी, त्यांच्या पत्नी सौ. सुजाता आणि त्यांची कन्या कु. तृप्ती असे सर्व कुलकर्णी कुटुंबीय गेली अनेक वर्षे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. गेली १० वर्षे ते घरदार सोडून सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन राहिले. त्यामुळे त्यांचा नातेवाइकांशी विशेष संबंध उरला नाही. अशा स्थितीत सौ. सुजाता कुलकर्णी एप्रिल २०१९ पासून गंभीर आजाराने पीडित होत्या. या आजारातच २०.४.२०२० या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तशातच २२.३.२०२० पासून ‘कोरोना’ महामारीमुळे देशभरात दळणवळण बंदी होती. एकूणच कुलकर्णी कुटुंबियांसाठी हा आपत्काळच ठरला. ‘सौ. कुलकर्णी यांच्या शेवटच्या गंभीर आजाराला कुलकर्णी कुटुंबियांनी आणि नंतर सौ. कुलकर्णी यांच्या मृत्यूला श्री. कुलकर्णी आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलीने आश्रमातील साधकांच्या आणि साधनेच्या साहाय्याने धैर्याने तोंड कसे दिले ?’, याची माहिती या ग्रंथात दिली आहे

Index and/or Sample Pages

In stock

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू

75 68