विवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )

20

Also available in: English , Hindi

या लघुग्रंथात वाचा…

  • विवाह सोहळ्याच्या संदर्भात काय टाळावे ?
  • विवाहदिनी केलेले कोणते विधी आणि कृती करणे आवश्यक आहेत ?
  • नोंदणी विवाहापेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह का श्रेयस्कर आहे ?
  • विवाह सोहळ्यातील प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करणे का आवश्यक आहे ?

याशिवाय ‘विवाह’ म्हणजे ‘समारंभ’ नव्हे, तर पती-पत्नीचे भावी जीवन एकमेकांना पूरक अन् सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद मिळवून देणारा ‘धार्मिक विधी’ !

‘लग्नपत्रिका कशी असावी’, यापासून ते ‘विवाहातील पावित्र्य कसे जपावे ?’, ‘विवाह आदर्शरित्या कसा संपन्न करावा ?’ आदींविषयीही यात दिशादर्शन करण्यात आले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

विवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )

20