मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

15

Also available in: English , Hindi
  • मारुतीला ‘हनुमान’ हे नाव कसे पडले ?
  • मारुतीची कार्ये आणि वैशिष्ट्ये कोणती ?
  • मारुतीला तेल, शेंदूर अन् रुई का वाहतात ?
  • मारुतीची मूर्ती बहुतेक वेळा तांबडी का असते ?
  • मारुतीला नारळ का आणि कसा अर्पण करावा ?
  • मारुतीची कृपा अधिकाधिक होण्यासाठी काय करावे ?
  • मारुतीची उपासना कुठल्या कारणांसाठी केली जाते ?
  • मारुतीच्या कोणकोणत्या प्रकारच्या मूर्ती आढळतात ?

यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा लघुग्रंथ अवश्य वाचा !

Index and/or Sample Pages

In stock

मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

15