करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी (उपासनेमागील शास्त्र आणि उत्सव)

20

  • श्री महालक्ष्मीचे स्थानमाहात्म्य काय ?
  • देवळाची रचना आणि मूर्ती कशी असावी ?
  • शक्तिपिठांचे महत्त्व आणि लाभ कोणते ?
  • श्री महालक्ष्मीदेवीच्या प्राचीन ‘किरणोत्सवा’ची वैशिष्ट्ये कोणती ?
  • श्री महालक्ष्मी देवस्थानातील महत्त्वाचे उत्सव कोणते?
  • देवीच्या उपासनेच्या कृतींमागील अध्यात्मशास्त्र कोणते ?
  • देवीच्या देवळात करावयाच्या धार्मिक कृती कोणत्या ?

या सर्व विषयीची माहिती या लघुग्रंथात दिली आहे.

Keywords: Mahalakshmi, Mahalaxmi

Index and/or Sample Pages

In stock

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी (उपासनेमागील शास्त्र आणि उत्सव)

20