शक्तीची उपासना

75 68

Also available in: Hindi

प्रस्तूत ग्रंथात……

  • काही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये,
  • उपासनेच्या योग्य कृती,
  • देवीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळ्या,
  • देवीची व्रते,
  • देवीला बळी देण्यासारख्या कृतींचा नेमका अर्थ,

इत्यादी विवेचन दिले आहे.

हे विवेचन वाचून शक्तीच्या उपासकांची उपासनेविषयी श्रद्धा दृढ होण्यास साहाय्य होईल.

Index and/or Sample Pages

In stock

शक्तीची उपासना

75 68