श्री गणेश अथर्वशीर्ष व संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह)

15

Also available in: Hindi

श्री गणपति ही विद्येची देवता आणि विघ्नहर्ती देवता असल्यामुळे तिची आराधना सर्वत्र केली जाते.

श्री गणपति अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र पठण केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि शरिराभोवती सूक्ष्म संरक्षक-कवच निर्माण होते. स्तोत्रातील संस्कृत भाषेमुळे उच्चारही सुधारतात.

या लघुग्रंथात श्रीगणेशाची आध्यात्मिक माहिती, प्रमुख वैशिष्ट्ये, गणेशमूर्तीच्या काही वैशिष्ट्यांचा भावार्थ, गणपतीची उपासना अन् स्तोत्र यांची थोडक्यात माहिती दिली आहे. संकष्टनाशनस्तोत्रात असलेल्या गणपतीच्या १२ नावांचा भावार्थही या ग्रंथात देण्यात आला आहे.

या दोन्ही स्तोत्रांचे नित्य पठण करा आणि मुलांकडूनही करवून घ्या !

Index and/or Sample Pages

In stock

श्री गणेश अथर्वशीर्ष व संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह)

15