आरतीसंग्रह

15

‘आरात्रिक’ या संस्कृत शब्दापासून आरती हा शब्द निर्माण झाला आहे.

आरतीत देवतेचे माहात्म्यवर्णन आणि तिच्या कृपेसाठी प्रार्थना केलेली असते.

संतांची प्रासादिक काव्यरचना, भावभक्तीने होणारे गायन आणि वाद्यांची साथ यांमुळे भावनिर्मिती होते. अर्थ अन् भावार्थ समजून घेऊन आरती म्हटल्यास भाववृद्धी होण्यास साहाय्य होते.

या लघुग्रंथात अन्वय आणि अर्थ यांसह गणपती, श्रीराम, हनुमान, श्रीकृष्ण, दत्त, शिव, देवी, या प्रमुख सप्तदेवता अन् विठोबा यांच्या आरत्या आहेत. त्यासह स्वामी मुक्तानंद विरचित ‘ज्योत से ज्योत जगाओ’ ही सद्गुरूंची आरती, प्रार्थना, तसेच मंत्रपुष्पांजली दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

आरतीसंग्रह

15