श्रीविष्णु

85 77

Also available in: Hindi , English

बहुतेक भाविकांना श्रद्धास्थान असलेल्या देवतांविषयी जे अल्पस्वल्प ज्ञान असते, ते बहुधा त्यांनी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथांमुळे असते. अशा अल्प ज्ञानामुळे त्यांचा देवतांवरचा विश्‍वासही थोडाफारच असतो. देवतांविषयी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान मिळाल्यास त्यांच्याप्रती श्रद्धा निर्माण होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी असते. या दृष्टीने या ग्रंथात श्रीविष्णुविषयी इतरत्र बहुधा न दिलेले; पण उपयुक्त असे अध्यात्मशास्त्रीय ज्ञान दिले आहे.

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available