श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)

20

  • ‘पूजा’ या शब्दाचा खरा अर्थ काय ?
  • पूजेच्या प्रारंभी कोणत्या कृती कराव्यात ?
  • प्रत्यक्ष पूजाविधी कसा करावा ?
  • उत्तरपूजा कशी करावी ?
  • पूजाविधीतील सोळा उपचार कोणते ?
  • तीर्थप्राशन आणि प्रसादग्रहण कसे करावे ?
  • पूजास्थळाची शुद्धी आणि पूजेच्या उपकरणांमध्ये देवत्वाची जागृती कशी करावी ?

या प्रश्नांची उत्तरे जाणून श्री गणेशपूजन करा आणि त्याची कृपा संपादन करा !

Index and/or Sample Pages

In stock

श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)

20