श्री गणपति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

20

  • ‘मोदका’चा भावार्थ काय ?
  • श्री गणपतीचे कार्य काय आहे ?
  • ‘गणपति’ या नावाचा अर्थ काय ?
  • ‘विनायक’ हा विघ्नहर्ता कसा ठरला ?
  • श्री गणपतीची उपासना कशी करावी ?
  • युगांनुसार श्री गणपतीची वाहने कोणती आहेत ?
  • स्वयंभू श्री गणपतीची भूतलावरील स्थाने कोणती ?
  • उजव्या सोंडेच्या गणपतीला ‘जागृत’ का म्हटले जाते ?

या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सर्वांनी वाचावा, असा लघुग्रंथ !

Index and/or Sample Pages

In stock

श्री गणपति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

20