Weight | 0.091 kg |
---|---|
ISBN | 978-93-80139-08-1 |
No. of Pages | 76 |
Language | Marathi |
Complier | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू सौ. अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. मधुरा भिकाजी भोसले |
देवभाषा, वनस्पति अन् प्राणी, तसेच अन्य लोक यांच्या भाषा
₹60 ₹54
चैतन्यमय हिंदु संस्कृती टिकवण्याचा ‘भाषा’ हा एक आवश्यक घटक आहे. या भाषेचे, म्हणजेच स्वभाषेचे महत्त्व जाणून तिचा अभिमान बाळगून तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- शुद्ध भाषा म्हणजे काय ?
- भाषा शुद्ध असण्याचे महत्त्व काय ?
- बहुभाषिक राष्ट्रांचा र्हास का होतो ?
तसेच वेगवेगळ्या भाषांतील शब्द, तसेच पंथ आणि धर्म यांच्याशी संबंधित नावे उच्चारण्याचे सूक्ष्म-ज्ञानविषयक प्रयोग / चित्र, पशूंची ध्वनीयुक्त भाषा आणि मानवाची स्वरयुक्त भाषा यांविषयी ज्ञान अवश्य वाचा !
In stock
Reviews
There are no reviews yet.