Weight | 0.089 kg |
---|---|
No of Pages | 68 |
ISBN | 978-93-84461-60-7 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप आळशी |
कर्मयोगाचे प्रास्ताविक
₹70 ₹63
Also available in: Hindi , English
कर्मयोग’ या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने त्याच्याशी संबंधित विविध पैलू आम्ही ‘कर्मयोग’ या ग्रंथमालिकेतील विविध ग्रंथांतून स्पष्ट केले आहेत. प्रस्तूत ग्रंथ हा कर्मयोगाविषयी मूलभूत माहिती देणारा व या मार्गाने करावयाच्या साधनेचे सार स्पष्ट करणारा ग्रंथ आहे. कर्मयोगाचा इतिहास; अर्जुनाच्या कर्मयोगासंबंधीच्या शंका व श्रीकृष्णाने केलेले शंकानिरसन; कर्म करण्याचे महत्त्व; व्यष्टी व समष्टी साधनेच्या संदर्भात कर्मयोगाचे महत्त्व; कर्मयोगाची वैशिष्ट्ये; कर्मयोगाचे रहस्य म्हणजे कर्तेपणाचा त्याग आणि कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तीयोग या मार्गांनुसार तो कसा करावा; स्वधर्मकर्म व कर्तव्यकर्म का व कसे करावे इत्यादींचा ऊहापोह हा ग्रंथ करतो.
In stock
Reviews
There are no reviews yet.