सकाम कर्म, निष्काम कर्म, कर्मफलत्याग व अकर्म कर्म

65 59

Also available in: Hindi
  • कर्माचे टप्पे कोणते आहेत ?
  • कर्म करतांना फळाची अपेक्षा का करू नये ?
  • कर्मबंधनात न अडकवणारे कर्म कसे करावे ?
  • सकाम कर्मामुळे मनुष्य कर्मबंधनात का अडकतो ?
  • निष्काम कर्म करण्याचे महत्त्व आणि लाभ कोणते ?
  • कर्माचे फळ हे कर्माच्या हेतूवर कसे अवलंबून असते ?
  • जन्मतःच एखादी व्यक्ती श्रीमंत वा दरिद्री का असते ?
  • मायेतील निष्काम कर्म आणि अध्यात्मातील निष्काम कर्म यांतील भेद कोणता ?
    यांसारख्या प्रश्नांमागील विवेचन या ग्रंथात दिले आहे.
Index and/or Sample Pages

In stock

सकाम कर्म, निष्काम कर्म, कर्मफलत्याग व अकर्म कर्म

65 59