Weight | 0.122 kg |
---|---|
No of Pages | 60 |
ISBN | 978-93-81342-09-1 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि डॉ. नरेंद्र मोहन दाते |
देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये अन् संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय
₹75 ₹68
- संस्कृतचे खरे मारेकरी कोण ?
- संस्कृत भाषेची निर्मिती कशी झाली ?
- संस्कृत ही खरोखरोच मृत भाषा आहे का ?
- संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये आणि तिचे महत्त्व काय ?
- संस्कृतच्या गळचेपीस शिक्षण खाते कारणीभूत कसे ?
- संस्कृतचे शब्दभांडार परकीय भाषांपेक्षा समृद्ध कसे ?
- संस्कृत भाषेमुळे होणारे मानसिक अन् आध्यात्मिक लाभ कोणते ?
- संस्कृतचा आधार घेतल्यास इतर भाषा शिकणे सोपे कसे जाते ?
- संस्कृतच्या रक्षणाचे उपाय आणि तिच्या उपासनेचे मार्ग कोणते ?
- संस्कृत भाषेला होणारा विरोध आणि त्यामागील नेमकी कारणे कोणती ?
यांसारखी उपयुक्त माहिती या ग्रंथात दिली आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.