मराठीचे मारेकरी

35 32

१. मराठीच्या मुळावर उठलेले इंग्रजाळलेल्या समाजातील विविध घटक आणि क्षेत्रे
२. इंग्रजी शिक्षणाला अवास्तव महत्त्व
३. मराठीपेक्षा इतर भाषांना मिळणारे महत्त्व
४. मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवणे अपरिहार्य वाटणारे पालक !
५. शासनाचे अत्यंत अविवेकी व आत्मघातकी धोरण ‘पहिलीपासून इंग्रजी’ !
६. मराठी नाटकांनाही इंग्रजी नावे देणारे भाषाद्रोही नाटककार
७. मराठीसाठी मराठीतून घोषणा न देता, त्या हिंदीतून देणारे आंदोलनकर्ते !
८. मराठीद्वेष्टे व संकुचित वृत्तीचे संस्कृतचे अभिमानी !

Index and/or Sample Pages

In stock

मराठीचे मारेकरी

35 32