Weight | 0.102 kg |
---|---|
No of Pages | 80 |
ISBN | 978-93-81342-21-3 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू राजेंद्र गजानन शिंदे, श्री. विशाल रमेश पवार, सद्गुरू सौ. अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. प्रियांका विजय लोटलीकर |
राष्ट्रभाषा हिंदी
₹60 ₹54
- हिंदी भाषेची वैशिष्ट्ये कोणती ?
- हिंदी भाषेचे रक्षण कसे करता येईल ?
- हिंदी भाषेच्या दुःस्थितीला उत्तरदायी कोण ?
- राष्ट्राच्या ऐक्यासाठी हिंदी भाषेचे महत्त्व काय ?
- राजभाषेच्या संदर्भातील घातक प्रावधाने कोणती ?
- हिंदी भाषेवर उर्दू आणि इंग्रजीचे आक्रमण कसे झाले ?
- संस्कृतनिष्ठ हिंदी भाषा वापरण्याचा आध्यात्मिक लाभ काय आहे ?
- भारतियांमध्ये हिंदीविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी काय करावे ?
- राष्ट्रभाषेपुढे प्रादेशिक भाषांची अस्मिता सोडणे का आवश्यक आहे ?
यांसारखी उपयुक्त माहिती या ग्रंथात दिली आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.