नामाची महती आणि शिकवण्याच्या विविध पद्धती – शिकवण खंड ३

80 72

  • सर्व उत्कृष्ट का करावे ?
  • नामजप किती आणि कोठे करावा ?
  • गुरूंपेक्षा गुरूंनी दिलेले नाम महत्त्वाचे का ?
  • नामाने श्रद्धा आणि भक्ती कशी निर्माण होते ?
  • नामजपाचे महत्त्व आणि नाम कार्य कसे करते ?
  • गुर्वाज्ञापालनात स्वतःच्या बुद्धीचा वापर का नको ?
  • संतदर्शन, संतसेवा अन् तीर्थयात्रा यांतील श्रेष्ठ काय ?
  • झोपलेल्या शिष्याच्या मनावर गुरु नियंत्रण कसे ठेवतात ?
  • अहं असलेल्या साधकाने बनवलेला पदार्थ संत का सेवन करत नाही ?

यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !

Index and/or Sample Pages

In stock

नामाची महती आणि शिकवण्याच्या विविध पद्धती – शिकवण खंड ३

80 72