खंड ३ – संत भक्तराज महाराज आणि यांचे शिष्य, इतर संत व देवता

55 50

  • प.पू. भक्तराज महाराज (म्हणजेच प.पू.बाबा) यांचे अनेक शिष्य
  • डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले
  • प.पू. बाबांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज
  • प.पू. बाबांशी गाठीभेटी झालेले संत
  • ते आणि पांडुरंग, श्री बालाजी अन् अन्य देवता यांच्यासोबतचे प्रसंग

यांविषयी प्रस्तूत खंडात सविस्तर विवेचन केले आहे.

याशिवाय प.पू. बाबांचे शिष्य प.पू. अच्युतानंद यांची खडतर साधना, काही संतांनी बाबांना न ओळखणे, संतासंतांचा पत्रव्यवहार, बाबांचे शिष्यत्व पत्करणारे आणि त्यांचा आदर करणारे संत, बाबांचा तीर्थक्षेत्री झालेला सन्मान, तसेच देवतांनी बाबांसाठी प्रकट होणे इत्यादींविषयी माहिती या ग्रंथात दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

खंड ३ – संत भक्तराज महाराज आणि यांचे शिष्य, इतर संत व देवता

55 50