खंड ४ – संत भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव, देहत्याग व उत्तराधिकारी

55 50

  • भक्तांनी साजरा केलेला संत भक्तराज महाराज (म्हणजेच प.पू. बाबा) यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा आणि अन्य सोहळे
  • देहत्यागाविषयी प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या भक्तांना दिलेली शिकवण
  • प.पू. बाबांच्या देहत्यागानंतर साधकांना आलेल्या विविध अनुभूती
  • प.पू. रामानंद महाराज यांना झालेली गुरुप्राप्ती, तसेच त्यांनी केलेली गुरुसेवा
  • प.पू. रामानंद महाराज यांचे सामर्थ्य
  • त्यांचे संतांनी केलेले कौतुक

यांविषयी प्रस्तूत खंडात माहिती दिली आहे.

प.पू. भक्तराज महाराजांनी सांगितल्यानुसार त्यांचा अमृतमहोत्सव सोहळा अपूर्व होणे, प.पू. बाबांच्या देहत्यागाविषयी भक्तांना मिळालेल्या पूर्वसूचना, त्यांच्या देहत्यागापूर्वी घडलेल्या सूचक घटना, इत्यादींविषयी सविस्तर माहितीही यात दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

खंड ४ – संत भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव, देहत्याग व उत्तराधिकारी

55 50