भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)

140 126

प.पू. बाबांचे  प्रिय भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी यांनी प.पू. बाबांच्या  प्रासादिक वाणीतून प्रकटलेले भजनांचे अर्थ वेळोवेळी टिपून ठेवले असल्यानेच हा सुंदर अन् पवित्र ग्रंथ सिद्ध झाला आहे. प.पू. बाबांची ही भक्तीगाथा समष्टीला समजवण्यासाठी दादांनी केलेली ही ग्रंथसेवा अक्षरशः अनमोल आहे.

प्रस्तुत ग्रंथमालिकेच्या पहिल्या भागात १ ते २७ भजने आणि दुसर्‍या भागात २८ ते ७० पर्यंतची भजने समाविष्ट केली आहेत. या भागात ७१ ते ११५ पर्यंतची भजने अन् ‘पुष्प मनाचे कर जोडोनिया ।’ ही प्रार्थना समाविष्ट केली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)

140 126