eBook – अभ्यास कसा करावा ? (अपयशावर मात करण्याच्या उपायांसह) (Marathi Edition) Kindle Edition

75

१. अवघड विषयांचा अभ्यास कसा करावा ?
२. अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी ?
३. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?
४. परीक्षेची भीती किंवा चिंता कशी घालवावी ?
५. अभ्यास नेहमी चांगला होण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे ?
६. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी पालकांनी काय करावे ?

…यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत. ‘मुलांनो, परीक्षेची चिंता सोडा ! उज्ज्वल भवितव्याची गुरुकिल्ली जवळ बाळगा !’, याची हमी देणारा हा ग्रंथ !

eBook – अभ्यास कसा करावा ? (अपयशावर मात करण्याच्या उपायांसह) (Marathi Edition) Kindle Edition

75

Category: