eBook – हिंदु राष्ट्र का हवे ?

124

 ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे छ. शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’ सारखे आदर्श राज्य !
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतवर्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र बनले आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना झाकोळून गेली. भारतासमोरील भ्रष्टाचार, आतंकवाद, नक्षलवाद, फुटीरतावाद, गोहत्या, धर्मांतर, दंगली आदी समस्या सोडवण्यात सध्याची लोकशाही राज्यपद्धत अपयशी ठरली आहे. या समस्यांपैकी एकट्यादुकट्या समस्येच्या विरोधात स्वतंत्रपणे लढून कालहरण करण्यापेक्षा सर्व समविचारी व्यक्ती, संघटना आणि संस्था यांनी एकत्र येऊन ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे आवश्यक आहे. भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे, हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीही आवश्यक आहे. ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे संवैधानिक आहे, हे सांगणारा आणि ते स्थापन व्हावे, यासाठी कृतीला प्रवृत्त करणारा हा ग्रंथ अवश्य वाचा !
eBook – हिंदु राष्ट्र का हवे ?

124

eBook – हिंदु राष्ट्र का हवे ?

124

Category: