eBook – श्रीविष्णु आणि श्री विठ्ठल (माहात्म्य आणि उपासना)

118

श्रीविष्णु आणि श्री विठ्ठल (माहात्म्य आणि उपासना) नराचा नारायण बनवते, ती हरिभक्ती ! हरिभक्ती हृदयात फुलण्यासाठी हरीविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती आणि हरीच्या उपासनेमागील शास्त्र समजून घ्या ! यासाठी या ग्रंथातील नाविन्यपूर्ण माहिती वाचा… ‘श्रीविष्णूच्या २४ नावांचा अर्थ, श्रीविष्णु आणि श्री विठ्ठल यांचे कार्य अन् वैशिष्ट्ये, हरीला तुळस वहाण्यामागील शास्त्र, तसेच विठ्ठलमूर्ती, आषाढी एकादशी अन् वारकरी यांची सूक्ष्म वैशिष्ट्ये’ इत्यादी.

eBook – श्रीविष्णु आणि श्री विठ्ठल (माहात्म्य आणि उपासना)

118

eBook – श्रीविष्णु आणि श्री विठ्ठल (माहात्म्य आणि उपासना)

118

Category: