eBook – बोधकथा

80

बालपणी झालेल्या सुसंस्कारांमुळे मुलांचे जीवन आदर्श बनते. या ग्रंथातील विविध कथांमधून सदाचार, साधना, गुरुनिष्ठा, राष्ट्रभक्ती, धर्मप्रेम, संस्कृतीप्रेम आदींविषयी उत्तम आदर्श मुलांसमोर ठेवण्यात आले आहेत. या कथा वाचून मुलांचे केवळ मनोरंजन होणार नाही, तर आदर्श जीवन कसे जगावे, हेसुद्धा त्यांना कळेल. आपल्या मुला-मुलीला उद्याचा आदर्श नागरिक घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या घरात हा ग्रंथ अवश्य हवा !

eBook – बोधकथा

80

eBook – बोधकथा

80

Category: