Language | Marathi |
---|---|
Group | 38582 |
eBook – आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !
₹89
‘आगामी काळात महाभीषण आपत्काळ येणार आहे’, असे अनेक द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. आपत्काळात तिसऱ्या महायुद्धासह पूर, भूकंप, दंगली, त्सुनामी इत्यादी आपत्तीही ओढवतील. अशा वेळी अन्नधान्य, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस, पाणी, वीज, पेट्रोलसारखी इंधने, नित्योपयोगी वस्तू, घरातील विविध वस्तूंचे सुटे भाग, औषधे इत्यादींचा प्रचंड तुटवडा भासेल. एकूणच ‘जीवन जगणे’, हे मोठे आव्हान ठरेल. तहान लागल्यावर का कोणी विहीर खोदायला घेतात ? वाचकहो, ‘आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपणही अन्न, पाणी, वीज, औषधे इत्यादी गरजा काही प्रमाणात तरी भागवण्यासाठी कशा प्रकारची सिद्धता आताच करायली हवी ?’, हे या ग्रंथातून जाणून घ्या आणि त्यानुसार शक्य ते सर्व करा !
Reviews
There are no reviews yet.