Weight | 0.134 kg |
---|---|
No of Pages | 108 |
ISBN | 978-93-82461-78-4 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, पू. डॉ. मुकुल माधव गाडगीळ |
दैवी कण
₹130 ₹117
- दैवी कण म्हणजे काय ?
- ते साधकांना केव्हा, कोठे आणि कसे मिळाले ?
- दैवी कण साधकांना मिळण्याची वैशिष्ट्ये काय ?
- त्यांच्या अवतरण्याची प्रक्रिया कशी असते ?
- दैवी कणांच्या वैज्ञानिक चाचण्यांचे निष्कर्ष काय आले ?
- त्यांच्या लोलक चिकित्सेद्वारे केलेल्या चाचण्यांमधून काय स्पष्ट झाले ?
- पेठेत मिळणारी चमकी आणि दैवी कण यांच्या दिसण्यातील भेद काय ?
- दैवी प्रकाशकण काय असतात ?
- दैवी कणांनंतर साधकांना पुढच्या स्तराची कोणती अनुभूती येणार आहे ?
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !
In stock
Reviews
There are no reviews yet.