दैवी कणांविषयी अनुभूती

  125 113

  • सात्त्विक कृती करतांना दैवी कण मिळतात !
  • दैवी कणांमुळे वाईट शक्तींचे त्रास दूर होतात !
  • भावजागृतीसाठी प्रयत्न केल्यावर दैवी कण मिळतात !
  • दैवी कण मिळण्यातून ईश्वर साधनेत साहाय्य करतो !
  • साधकांना सत्सेवा करतांना, तसेच सत्संग, कार्यशाळा अशा प्रसंगी दैवी कण मिळतात.
  • साधकांना वातावरणातील सूक्ष्म दैवी कणही दिसतात.
  • शरिरावर दैवी कण मिळाल्यामुळे शारीरिक दुखणी दूर होणे; मानसिक त्रास दूर होणे; वाईट शक्तींचे त्रास दूर होणे;चैतन्य, आनंद, शांती जाणवणे,
   अशा अनेक प्रकारच्या अनुभूती साधकांना येत आहेत.
  Index and/or Sample Pages

  In stock

  दैवी कणांविषयी अनुभूती

  125 113