दैवी कणांची वैशिष्ट्ये आणि कार्य

  155 140

  • सप्तलोकांतील दैवी कणांची वैशिष्ट्ये कोणती ?
  • भू ते सत्य या प्रत्येक लोकात असलेल्या दैवी कणांचे कार्य काय असते ?
  • दैवी कणांचे दैवी सुगंध, रंग, चकाकी इत्यादी पंचतत्त्वांशी संबंधित वैशिष्ट्यांनुसार कार्य कोणकोणते ?
  • काही वेळा दैवी कण हवेत लुप्त का होतात ?
  • व्यष्टी आणि समष्टी कार्याप्रमाणे विविध रंगांचे दैवी कण मिळण्याचे शास्त्र काय ?
  • सकाळ, दुपार आणि रात्र या वेगवेगळ्या वेळी मिळणार्‍या दैवी कणांचे कार्य काय ?
  • भाव, श्रद्धा आणि तळमळ या आपल्यातील गुणांचा दैवी कण टिकण्यावर काय परिणाम होतो ?
  • दैवी कणांचे वैयक्तिक स्तरावरील लाभ कोणकोणते ?
  • दैवी कणांचे समष्टी स्तरावरील लाभ कोणकोणते ?

  या प्रश्नांविषयी सविस्तर माहिती या ग्रंथात देण्यात आली आहे.

  Index and/or Sample Pages

  In stock

  दैवी कणांची वैशिष्ट्ये आणि कार्य

  155 140