दैवी कण

  130 117

  • दैवी कण म्हणजे काय ?
  • ते साधकांना केव्हा, कोठे आणि कसे मिळाले ?
  • दैवी कण साधकांना मिळण्याची वैशिष्ट्ये काय ?
  • त्यांच्या अवतरण्याची प्रक्रिया कशी असते ?
  • दैवी कणांच्या वैज्ञानिक चाचण्यांचे निष्कर्ष काय आले ?
  • त्यांच्या लोलक चिकित्सेद्वारे केलेल्या चाचण्यांमधून काय स्पष्ट झाले ?
  • पेठेत मिळणारी चमकी आणि दैवी कण यांच्या दिसण्यातील भेद काय ?
  • दैवी प्रकाशकण काय असतात ?
  • दैवी कणांनंतर साधकांना पुढच्या स्तराची कोणती अनुभूती येणार आहे ?

  यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !

  Index and/or Sample Pages

  In stock

  दैवी कण

  130 117