Weight | 0.148 kg |
---|---|
No of Pages | 128 |
ISBN | 978-93-82461-92-0 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले,पू. डॉ. मुकुल माधव गाडगीळ |
दैवी कणांची वैशिष्ट्ये आणि कार्य
₹155 ₹140
- सप्तलोकांतील दैवी कणांची वैशिष्ट्ये कोणती ?
- भू ते सत्य या प्रत्येक लोकात असलेल्या दैवी कणांचे कार्य काय असते ?
- दैवी कणांचे दैवी सुगंध, रंग, चकाकी इत्यादी पंचतत्त्वांशी संबंधित वैशिष्ट्यांनुसार कार्य कोणकोणते ?
- काही वेळा दैवी कण हवेत लुप्त का होतात ?
- व्यष्टी आणि समष्टी कार्याप्रमाणे विविध रंगांचे दैवी कण मिळण्याचे शास्त्र काय ?
- सकाळ, दुपार आणि रात्र या वेगवेगळ्या वेळी मिळणार्या दैवी कणांचे कार्य काय ?
- भाव, श्रद्धा आणि तळमळ या आपल्यातील गुणांचा दैवी कण टिकण्यावर काय परिणाम होतो ?
- दैवी कणांचे वैयक्तिक स्तरावरील लाभ कोणकोणते ?
- दैवी कणांचे समष्टी स्तरावरील लाभ कोणकोणते ?
या प्रश्नांविषयी सविस्तर माहिती या ग्रंथात देण्यात आली आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.