Weight | 0.124 kg |
---|---|
No of Pages | 100 |
ISBN | 978-81-89970-49-9 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि डॉॅ. (सौ.) कुंदा जयंत आठवले |
खंड ३ – संत भक्तराज महाराज आणि यांचे शिष्य, इतर संत व देवता
₹55 ₹50
- प.पू. भक्तराज महाराज (म्हणजेच प.पू.बाबा) यांचे अनेक शिष्य
- डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले
- प.पू. बाबांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज
- प.पू. बाबांशी गाठीभेटी झालेले संत
- ते आणि पांडुरंग, श्री बालाजी अन् अन्य देवता यांच्यासोबतचे प्रसंग
यांविषयी प्रस्तूत खंडात सविस्तर विवेचन केले आहे.
याशिवाय प.पू. बाबांचे शिष्य प.पू. अच्युतानंद यांची खडतर साधना, काही संतांनी बाबांना न ओळखणे, संतासंतांचा पत्रव्यवहार, बाबांचे शिष्यत्व पत्करणारे आणि त्यांचा आदर करणारे संत, बाबांचा तीर्थक्षेत्री झालेला सन्मान, तसेच देवतांनी बाबांसाठी प्रकट होणे इत्यादींविषयी माहिती या ग्रंथात दिली आहे.
![](/wp-content/uploads/2019/11/pdf-icon-1.png)
In stock
Reviews
There are no reviews yet.