खंड ५ – संत भक्तराज महाराज यांची वैशिष्ट्ये आणि कार्य

90 81

  • त्यांनी त्यांच्या भक्तांना साहाय्य कसे केले ?
  • त्यांच्या स्वरचित भजनांचे कार्यक्रम कसे असत ?
  • प.पू. भक्तराज महाराज आणि भक्त यांच्यातील पत्रव्यवहार कसा होता ?
  • ‘श्रीं’ च्या पाद्यपूजेनंतर म्हणावयाच्या आरत्या, अष्टके आणि पदे कोणती रहात ?

प्रस्तूत खंडात प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरूंच्या पादुका अन् प.पू. बाबांच्या पादुका, ‘गादी’; त्यांचे हस्ताक्षर; प्रवास; त्यांचे भक्त, तसेच त्यांनी धार्मिक संस्थांना केलेले साहाय्य; त्यांचे आश्रम अन् त्यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या संस्था; ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून त्यांची आगळीवेगळी वैशिष्ट्ये इत्यादींविषयी सविस्तर विवरण दिले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

खंड ५ – संत भक्तराज महाराज यांची वैशिष्ट्ये आणि कार्य

90 81