केसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय

130 117

  • सोमवारी, तसेच रात्री केस का कापू नयेत ?
  • कोंडा झाल्यास कोणते घरगुती उपाय योजावेत ?
  • केस अकाली पांढरे झाल्यास कोणते उपाय करावेत ?
  • केसांच्या स्वच्छतेसाठी विभूती, गोमूत्र आदींचा वापर कसा करावा ?

केसांच्या समस्यांवर ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधे घेणे, ‘शॅम्पू’ वापरणे आदी वरवरचे उपाय न करता समस्यांमागील आध्यात्मिक कारणे दूर कशी करावीत अन् वनौषधींचा उपयोग कसा करावा, याची सविस्तर माहिती सांगणारा ग्रंथ !

Index and/or Sample Pages

In stock

केसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय

130 117