कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?

55 50

Also available in: English
  • इतरांनी वापरलेले कपडे का वापरू नयेत ?
  • सुती किंवा रेशमी कपडे का परिधान करावेत ?
  • अध्यात्मदृष्ट्या कपड्यांची शिवण कशी असावी ?
  • कृत्रीम धाग्यांपासून तयार केलेले व काळ्या रंगाचे कपडे का वापरू नयेत ?
  • सण, शुभदिन आणि धार्मिक विधी अशा दिवशी नवीन वस्त्राची घडी का मोडावी ?
  • सात्त्विकतेच्या दृष्टीने कपड्यांचे रंग नि त्यांवरील कलाकुसर कशी असावी अन् त्यांचे महत्त्व काय ?

यांविषयी मौलिक विवेचन करणारा ग्रंथ !

Index and/or Sample Pages

In stock

कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?

55 50