केसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय

55 50

प्रस्तूत ग्रंथात जटा होण्याची काही कारणे दिली आहेत. यांपैकी शारीरिक कारण असेल, तर ते केसांची काळजी (निगा) घेऊन दूर करू शकतो. मानसिक असेल, तर मानसोपचारतज्ञाकडे जाऊन उपचार करून घेऊ शकतो; पण आध्यात्मिक कारण असेल, तर त्यावर उपाय काय, हे बहुतांश लोकांना ठाऊक नसते आणि म्हणूनच त्यांना जटा पुनःपुन्हा निर्माण होत असल्याने गूढ वाटतात.

तिरुपतीसारख्या तीर्थस्थानी जाऊन केशवपन केल्याने नेमके काय लाभ होतात, हेही कोणाला ठाऊक नसते. हे सर्वांना समजावे, यासाठी या ग्रंथात जटा होण्याची कारणे, जटा सुटण्यासाठी संतांनी सांगितलेले विविध उपाय आणि ते कसे फलदायी होतात, यांविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन केले आहे.

Index and/or Sample Pages

In stock