मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर श्रेष्ठ असण्यामागील शास्त्र

110 99

दक्षिण भारतियांना मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) या त्यांच्या पारंपरिक वेशभूषेचा विशेष अभिमान आहे. खरे पहाता ऋषिमुनींच्या काळापासून चालत आलेली हिंदूंची वेशभूषा धोतर ही हिंदूंची प्राचीन परंपरा असून ते हिंदु संस्कृतीचे एक अविभाज्य अंगच आहे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण, धर्मशिक्षणाचा अभाव आदी कारणांमुळे धोतर नेसण्याची हिंदूंची प्राचीन संस्कृती हळूहळू र्‍हास पावत चालली असून मुंडू नेसण्याची प्रथा हिंदूंनी स्वीकारली आहे. मुंडू नेसणे, हे असात्त्विक आहे. मुंडू नेसण्यास धर्मशास्त्राचीही अनुमती नाही. याउलट धोतर परिधान करणे, हे सात्त्विक असून ते नेसल्याने ईश्‍वरी चैतन्य ग्रहण होते आणि धर्मपालनही होते.

Index and/or Sample Pages

In stock

मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर श्रेष्ठ असण्यामागील शास्त्र

110 99