केस कापण्याविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन (केसांशी संबंधित संस्कारही अंतर्भूत)

80 72

Also available in: Hindi , English

मानवी शरिरात निसर्गाने केलेली केसांची योजना केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही, तर केसांच्या माध्यमातून ईश्वरी चैतन्य ग्रहण करणे आणि जिवाची सात्त्विकता वाढवणे, यांसाठीही आहे. या ग्रंथात केसांच्या माध्यमातून ईश्वरी चैतन्य ग्रहण करून वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून जिवाचे रक्षण कसे होते, याचेही शास्त्रीय विवेचन करण्यात आले आहे.

सध्या स्त्री-पुरुषांच्या केशभूषेकडे पहाण्याचा बहुतांश समाजाचा दृष्टीकोन केवळ सौंदर्यवर्धनाचा झाला आहे. येथेच धोक्याची घंटा वाजते. स्त्रीने केस कापणे, केस मोकळे ठेवून फिरणे यांसारख्या गोष्टी सौंदर्यवर्धनाच्या दृष्टीने जिवाला आवडल्या, तरी त्याद्वारे वाईट शक्तींच्या आक्रमणांना आमंत्रण देण्यासारखे आहे. केसांच्या संदर्भातील अशा अहितकारी कृती टाळून योग्य कृतींविषयी मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

केस कापण्याविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन (केसांशी संबंधित संस्कारही अंतर्भूत)

80 72