हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण

50 45

Also available in: Hindi

आजकाल हिंदु राष्ट्र हा शब्द सेक्युलर भारतात आक्षेपार्ह समजला जात आहे. काही जणांचे तर हिंदु या शब्दाच्या संदर्भातच मूलभूत आक्षेप आहेत. हिंदु राष्ट्राची कल्पना असंवैधानिक आहे, असा सेक्युलर विरोधकांचा आक्षेप आहे. सामाजिक सौहार्दाच्या गप्पा मारणार्‍यांना हिंदु राष्ट्र संकुचित किंवा कट्टरपंथी वाटते. अहिंदू पंथियांना स्वतःच्या प्रगतीमध्ये हिंदु राष्ट्र अडसर ठरेल, असे वाटते. हे आक्षेप प्रातिनिधिक असले, तरी असे अनेक आक्षेप हिंदु राष्ट्र या शब्दाच्या अवतीभोवती असतात.

  • या आक्षेपांची वास्तविकता काय आहे ?
  • भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे का ? आणि
  • हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्य करणार्‍यांचा मूलभूत विचार काय आहे,

या प्रश्‍नांची उत्तरे देणारा हा ग्रंथ आहे.

In stock

हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण

50 45