आदर्श पालक कसे व्हावे ? (मुलाचा विकास, शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन !)

100 90

Also available in: English

‘१ ते १२ वर्षे’ हा मुलांची सातत्याने वाढ होण्याचा कालावधी !

  • मुलांच्या शिशु अवस्थेतील समस्या, या काळात करायचे संस्कार,
  • दूरदर्शनचा, सवंगड्यांचा त्यांच्या व्यक्तीमत्वावर होणारा खोलवर परिणाम,
  • मुलांना शिस्त कशी लावावी ? त्यांना कसे हाताळावे ?
  • शिस्तीचा अवलंब करतांना त्यांना मारावे का ?
  • शालेय जीवनातील त्याचे प्रश्न कसे सोडवावेत ?
  • त्याला अभ्यासाची गोडी कशी लावावी ?
  • मुलांचे संगोपन करतांना पालकांच्या कोणत्या चुका होतात ?
  • आदर्श कुटुंब कसे असावे ?

आदी विषय सविस्तरपणे या ग्रंथात मांडले आहेत. हा ग्रंथ वाचा आणि चांगले पालक होण्याची गुरुकिल्ली मिळवा !

Index and/or Sample Pages

In stock

आदर्श पालक कसे व्हावे ? (मुलाचा विकास, शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन !)

100 90