मुलांवर सुसंस्कार कसे करावेत ?

90 81

Also available in: English

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे आणि वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणजे त्याला आई-वडिलांना प्रतिदिन नमस्कार कर, दुसऱ्याची निंदा करू नको इत्यादी शिकवायचे; पण ते कसे शिकवायचे ? तर भाषणबाजी करून नाही, गोष्टी सांगून नाही किंवा चॉकलेट, आईस्क्रीम आदींची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने !

  • आपण गर्भाला शिकवू शकतो का ? त्याच्यावर चांगले संस्कार करू शकतो का ?
  • भावी माता-पित्यांनी आपल्या प्रकृतीची कोणती काळजी घ्यावी ?
  • जातकर्म संस्कार कोणी, कधी आणि कशासाठी करावयाचा असतो ?
  • जन्मदापूजन आणि षष्ठीपूजन का करतात ?
  • नामकरण संस्कार कधी आणि कशासाठी करतात ?
  • खेळ आणि मनोरंजन यांचे मुलाच्या आयुष्यात स्थान कोणते ?
  • मुलांसाठी कोणत्या प्रकारची खेळणी निवडावीत ?

आदींविषयीचे बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला या ग्रंथाद्वारे लाभेल !

Index and/or Sample Pages

In stock

मुलांवर सुसंस्कार कसे करावेत ?

90 81