Weight | 0.096 kg |
---|---|
ISBN | 978-93-5257-182-6 |
No of Pages | 76 |
Language | Marathi |
Compilers | डॉक्टर तसेच वैद्याचार्य सद्गुरु वसंत बा. आठवले आणि डॉ. कमलेश व. आठवले |
गर्भधारणेची सिद्धता आणि गर्भवतीने घ्यायची काळजी
₹75 ₹68
उत्तम संततीसाठी मार्गदर्शक सनातनचा ग्रंथ !
- उत्तम संतती होण्यासाठी प्रयत्न केव्हा सुरू करावेत ?
- आईवडिलांचे गुण मुलात कसे येतात ?
- गर्भवती स्त्रीच्या कुटुंबातील माणसांची काय जबाबदारी असते ?
- गर्भवती स्त्रियांना कोणत्या लसी देऊ नयेत ?
- चांगली माता होण्यासाठी गर्भवती स्त्रीने कोणती पूर्वसिद्धता करावी ?
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.

In stock
Reviews
There are no reviews yet.