बाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह)

100 90

मुलांचे संगोपन आणि विकास यांसाठी उपयुक्त असलेला ग्रंथ !

अपुर्‍या दिवसांनी जन्मलेली मुले, तसेच जुळी अन् तिळी मुले यांसंदर्भात प्रस्तुत ग्रंथात विवेचन केले आहे.

बाळकडू, ग्राईप वॉटर, मुलाला करायचे मालीश, मुलाला द्यायच्या लसी, बालकांचे आजार, त्यांना होऊ शकणारी कावीळ आदींविषयीही या ग्रंथात चर्चा केली आहे.

या ग्रंथाच्या साहाय्याने बाळ १ वर्षाचे होईपर्यंत त्याची चांगली काळजी घ्या आणि कर्तव्यदक्ष आणि आदर्श पालक बना !

Index and/or Sample Pages

In stock

बाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह)

100 90