मुलांची प्रकृती जाणून ती सुदृढ बनवा !

90 81

आपल्या मुलाची वाढ सतत होत असते. त्याचे मन आणि बुद्धी हळूहळू परिपक्व होत असतात. दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा प्रकारे पेशी वाढत जाऊन पूर्ण वाढ झालेल्या मानवात सुमारे ७५ अब्ज कोटी पेशी असतात. मुलांच्या वाढीवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. मुलांचे जीवन आनंदी होण्यासाठी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हायला हवा. मुलांच्या विकासातील अडथळे, उपाय, मुलांच्या प्रगतीचे निकष जाणून त्यांना द्यावयाची योग्य दिशा यांविषयी विवेचन या ग्रंथात आहे. आपल्या मुलाची वाढ योग्यरित्या होत आहे कि नाही याविषयीचे बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला या ग्रंथाद्वारे लाभेल !

Index and/or Sample Pages

In stock

मुलांची प्रकृती जाणून ती सुदृढ बनवा !

90 81